पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ठेला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ठेला   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : हाताने ढकलून चालावयाची गाडी.

उदाहरणे : आम्ही हातगाडीवर सामान घेऊन आलो

समानार्थी : हातगाडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह छोटी गाड़ी जिस पर चीजें रखकर ठेलते या धकेलते हुए एक स्थान से दूसरे स्थान पर ले जाते हैं।

वह ठेले पर आम बेच रहा है।
ठेला, ठेला गाड़ी, हथठेला, हाथठेला
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : हलवता येण्याजोगे तात्पुरते लाकडी फळ्यांचे केलेले पानपट्टीचे दुकान.

उदाहरणे : गंगाराम पानाच्या ठेल्यावर उभा होता

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.